लार्सन अँड टुब्रोच्या पवई युनिट अध्यक्षपदी आंगणेवाडी येथील सुधा आंगणे यांची निवड..
मसुरे /- लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पवई युनिटच्या अध्यक्षपदी आंगणेवाडीचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप राऊत, सुधा आंगणे…
नवीन कुर्ली येथील मोतीराम तेली यांचे निधन..
वैभववाडी /- नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील जेष्ठ नागरिक कै.मोतीराम गोपाळ तेली वय वर्षे ८० यांचे २ मार्च रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुर्ली ,नवीन कुर्ली…
मठ येथे शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव..
वेंगुर्ला /- छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ तर्फे शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त व शिवसेना माजी वेंगुर्ले तालुकाप्रमुख कै.सुरेश कृष्णा नाईक यांच्या स्मरणार्थ मठ गाव मर्यादित इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी…
पिकुळे तिठा ते उसप रस्त्याच्या कामात ठेकेदार करतोय भोंगळ कारभार.;सरपंच देवेंद्र शेटकर
ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप.. दोडामार्ग/- दोडामार्ग तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. पिकुळे तिठा ते उसप असा चार किलोमीटरच्या रस्त्याचे…
सीईओ प्रजित नायर यांची शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट!
मालवण /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक…
आंगणे कुटुंबियां व्यतिरिक्त कुणालाही जत्रेदिवशी मंदिरात प्रवेश नाही!जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी
आंगणेवाडी येथे प्रशासनाकडून यात्रा नियोजन बैठक देवालय परिसरातील स्थानिक दुकानेही बंद ठेवण्याच्या सूचना मसुरे/- येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी येथे जिल्हा प्रशासन…
मुणगे सडा येथे लागलेल्या आगीत फळबागांचे नुकसान!
मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी आणि लब्देवाडी सड्यावर गवळदेव देवस्थान नजीक मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या आगीत ग्रामस्थांच्या काजू, आंबा झाडांसह गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे. लब्देवाडी येथील…
खासगी दवाखान्यातील लसीकरण मोहीम जि.प.पदधिकारी,सदस्यांना पत्ताच नाही..! आरोग्य विभागाचा मनमानी कारभार..!
सिंधुदुर्ग/- कोरोनाची लस आता जिल्ह्यातील खासगी रुंगणालयात उपलब्ध होणार असून जिल्हा परिषदेचे ‘कार्यक्षम’ आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्या हस्ते काल कणकवलीत अगदी घाईघाईत एका खासगी रुंगणालयात त्याचा शुभारंभही झाला हे…
चिंदर सडेवाडी येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ..
आचरा /- ग्राहकाला काय हवे याची माहिती घेऊन शेतमाल उत्पादकाने पीक पद्धती कृषी प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे मत मालवण तालुका…
वेंगुर्ला तालुक्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी तालुक्यात ठिकठिकाणी भक्तीमय वातावरणात व साधेपणाने साजरी करण्यात आली.यावर्षी कोव्हीड १९ (कोरोना) प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणी देवस्थान ,स्थानिक ग्रामस्थ व सर्वांच्या सहकार्याने…
