जिलेटीनचा स्फोट शिरंगे येथील कॉरितच झाला घटनास्थळ बदलून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; लक्ष्मण नाईक
दोडामार्ग /- रविवारी झालेल्या जिलेटिन स्फोट शिरंगे येथील कॉरीतच झाला असून जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना घटनास्थळा वरून सुमारे वीस किलोमीटर लांब मनेरी येथील मुख्य रस्त्यालगत फेकण्याचे दुर्दैवी कृत्य कॉरी मालकाने…
कोरोनाच्या पाश्वभूमीवर कुडाळ शहरातील पुन्हा सातराही वॉर्डचे निर्जंतुककिकरण आजपासून सुरू.;नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतने पुन्हा कोरोनाच्या पाश्वभूमीवर आज दिनांक २ मार्च पासून पुन्हा कोव्हिडं 19 अंतर्गत कुडाळ शहरातील सतरा ही वॉर्ड मद्धे आजपासून निर्जंतुकीकरण ची मोहीम हाती घेतली आहे.आज सर्वप्रथम…
सीईओ प्रजित नायर यांची शिक्षक समितीने घेतली सदिच्छा भेट..
मसुरे /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक…
सीईओ प्रजित नायर यांची शिक्षक समितीने घेतली सदिच्छा भेट..
मसुरे /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन भावी कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक…
कल्पना मलये याना उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार जाहीर..
मसुरे /- कलातपस्वी अप्पा काणेकर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा कै.सौ उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार कणकवली क्रमांक ५ च्या शिक्षीका ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिक, वृत्तनिवेदिका श्रीम.कल्पना मलये यांना नुकताच…
अपघात करून पळून गेला युवक.; घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलमुळे युवक सापडला जाळ्यात..
कुडाळ /- कुडाळ शहरातील ग्रामिण रूग्णालय समोर एका मोटर सायकल स्वाराने दुसर्या एका मोटरसायकलला ठोकर दिली. या अपघातात समोरील मोटरसायकल स्वार रस्त्यावर खाली पडल्यानंतर काही अंतर फरफटत गेला. मात्र सुदैवाने…
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कुडाळ तहसीलदारांना निवेदन..
कुडाळ /- दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रसेवा दलातर्फे बाराशे जणांच्या सह्या चे निवेदन कुडाळ तहसीलदारांना देण्यात आले कुडाळचे नायब तहसीलदार के एम दाभोळकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन…
आपल्या मराठी या ज्ञानभाषेचे संवर्धन करा.; डॉ.पी.आर.गावडे
वेंगुर्ला /- तालुक्यातील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस च्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन तुळस ग्रा.प. सरपंच शंकर घारे यांच्या…
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या “कायदेशीर सल्लागार” पदी सीए साईप्रसाद कल्याणकर यांची नियुक्ती..
वेंगुर्ला /- भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांनी सिंधुदुर्गातील बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते व सीए साईप्रसाद कल्याणकर यांची कायदेशीर सल्लागार पदी नियुक्त केल्याची माहिती कोकण विभाग…
वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त शाकाहारी गोड तिखट पाककृती व फ्रुट सॅलड डेकोरेशन व फ्रुट कार्विंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ७ मार्च २०२१…
