Category: मुंबई

🛑मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतला.

*🛑मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत* *▪️या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे* *▪️लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार?,* *तुम्ही पात्र आहात का?;* *जाणून घ्या…

🛑विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची’ लाडक्या भावांसाठीही योजना केली सुरू.

▪️12 वी उत्तीर्ण झालेल्या 6 हजार,डिप्लोमा झालेल्या 8 हजार पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रूपये मिळणार.. *✍🏼लोकसंवाद /- पंढरपूर.* लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू करण्यात…

🛑विधानपरिषद निवडणुकीत कोण ठरणार बाहुबली? ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात..आज होणार फैसला

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना या निवडणुकी पूर्वीची उपांत्य फेरी आज होणार आहे. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असून या साठी…

🛑एलईडी मासेमारी पूर्णतःबंद करा मोठ्या रक्कमेचा दंड,शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा.

  ▪️आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात एलईडी लाईट द्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद केली जावी यासाठी आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत पुन्हा…

🛑कोकणासह विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील कोकणासह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आद कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.…

🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित…

🛑हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये,विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते प्रथम हिंदू आहेत नंतर आमदार हे विसरू नये.

▪️भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांची राहुल गांधी यांच्या वर जोरदार टीका. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली.या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला…

🛑वाळू माफियांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांचे अजब उत्तर

▪️बाळासाहेब थोरात,राधाकृष्ण विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत वाळू माफिया, वाळूचोरी यावर बोलत होते. त्यांनी यावेळी आपण थांबवू शकत नाहीत अशी थेट कबुली देत…

🛑महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️विधानभवन अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.. ✍🏼लोकसंवाद. /- मुंबई राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश…

🛑मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा,शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा..

▪️खते,बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते,कंपन्यावर कठोर कारवाई करा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश..✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत…

You cannot copy content of this page