Category: मालवण

🛑चौके माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य राजा गावडे यांना पितृशोक..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. चौके येथील जेष्ठ भजनीबुवा तसेच प्रतिष्ठित नागरिक शशिकांत गोविंद गावडे (वय-७९) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, मुली, भाऊ, सुना, नातवंडे…

🛑बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी.;एक लाख 64 हजार रुपयांचे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील बिळवस दत्त मंदिर येथे येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले असून याबाबत या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख 64…

🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती शिबीर मालवण येथे संप्पन..

31ऑगस्ट पर्यंत हॉटेल श्री महाराज येते सुरु राहणार माहिती कक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत,घटस्फोटित,निराधार,परितक्त्या, अविवाहित विधवा महिलाना होण्यासाठी विकास…

🛑कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी मंदिरे ऑनलाईन नोंदणी करणार.;श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी जगभरातील दहा लाख होऊन जास्त इ-व्हिजिटरने भेट दिलेल्या सिंधूदुर्ग पर्यटन डॉट कॉम या वेबसाईटवरून आता कोकणातील सर्व मंदिरांची माहिती छायाचित्रासह उपलब्ध करण्याचे काम…

🛑पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर मालवण तालुक्यात प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळा रेवतळेचे विद्यार्थिनी लेईशा…

🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागद ऑनलाईन पूर्तता व माहिती कॅम्पचे मालवण येथे आयोजन..

  ▪️भाजपा मालवण महिला शहरउपाध्यक्ष सौ.वैष्णवी मोंडकर यांची माहिती.. *✍🏼लोकसंवाद /- मालवण.* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजचेचा लाभ समाजातील 21 ते 65 वयोगटातील विवाहीत,घटस्फोटित,निराधार,परितक्त्या,विधवा महिलाना होण्यासाठी विकास मालवण संस्था,मातृत्ववरदान फाऊंडेशन…

🛑होडी दुर्घटनेतिल किशोर चोडणेकर यांचा मृतदेह १३ दिवसांनी अलिबाग किनाऱ्यावर सापडला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (५५) या मच्छीमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह सापडला आहे. किशोर चोडणेकर हे आठ जूनच्या रात्री समुद्रात…

🛑मसुरे भरतगड किल्ल्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग विकास परिषद ची स्थापना..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील किल्ले भरतगड येथे, ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वांगीण जिल्हा सर्वांगीण विकास परीषद’ या नविन सामाजिक संस्थेचा स्थापना सोहळा संपन्न झाला. यावेळी या संस्थेचे…

🛑कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अनधिकृत वाळू उत्खननावर प्रशासनाने कारवाई करावी.

▪️अन्यथा खाडी पात्रामध्ये उतरून आंदोलन करणार,ग्रामस्थांचे तहसील यांना दिले निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरु असून यावर कारवाई करावी अशी मागणी तेथील…

🛑फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट च्या माध्यमातून आठ वर्षे बेपत्ता असलेला युवक मालवण पोलिसांना सापडला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील मसदे येथून २०१६ पासून बेपत्ता असलेला प्रशांत विठ्ठल मसदेकर (वय २६) हा युवक तब्बल ८ वर्षांनी सापडून आला आहे.यामद्धे मालवण पोलिसांचे शोधकार्य महत्वपूर्ण ठरले ,प्रशांत…

You cannot copy content of this page