🛑माजी आमदार वैभव नाईक यांच्या टिकेला आमदार निलेश राणें यांचे सडेतोड उत्तर.
✒️लोकसंवाद /- मालवण. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकवर सडेतोड टीका केली. “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हे त्याचे वक्तव्य म्हणजे २०२६ चा…
