Category: मालवण

🛑मालवणमध्ये सफाई कामगाराला धमकी:संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील रेवतळे येथे कचरा उचलण्याच्या कारणावरून स्थानिक नगरसेविकेच्या पतीने कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याला मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी…

🛑मालवण – कुंभारमाठ परिसरातून गांजा सेवन करणाऱ्या दोघांना गांजासह अटक.

◼️मालवणा पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या पथकाची कामगिरी.. ✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरात अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात आज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा काळबादेवी परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी…

🛑मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी आचरा येथील योग्य प्रशिक्षक श्रीमती…

🛑मालवण धुरीवाडा येथे गॅरेजला भीषण आग १५ दुचाकींसह कार जळून खाक.;

◼️अग्निशमन यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी.. ✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी आज रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी…

🛑समाजसेवेचे व्रत जोपासा जि. प. सदस्य रुपेश पावसकर कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन..

✒️लोकसंवाद /- कट्टा. शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे. शिक्षणातून तुमची प्रगती नक्कीच होईल तुम्ही…

🛑राजकोट किल्ल्याचे पावित्र्य जपणे ही सामूहिक जबाबदारी; स्वच्छता व सुरक्षेसाठी उपाययोजना करा – अपर मुख्य सचिव विकास खारगे.

✒️लोकसंवाद /- मालवण. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला परिसराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन…

🛑मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण येथे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिनची देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८८ वे सत्र दिनांक १ जुलै पासून ते ३१ डिसेंबर…

🛑घरचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेलेला चिमुकला आईच्या स्वाधीन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ संघ निवड स्पर्धा संपन्न ; ‘हे’ खेळाडू चमकले!

✒️लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित सन २०२६-२७ ची बुद्धिबळ संघ निवड कणकवली येथे पार पडली. या संघ निवडीमध्ये 17, 15, 13, 11, 9, 7 या वयोगटातील मुले…

🛑मेरीटाईम बोर्डाची जलवाहतूक पॉलिसी पर्यटनासाठी घातक.;विष्णू मोंडकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक…

You cannot copy content of this page