🛑पोयरे ग्रामसभा महिला मारहाण प्रकरणात सरपंच, उपसरपंच,महिला सदस्यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे देवगड न्यायालयाचे आदेश.
✒️लोकसंवाद /- देवगड. पोयरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या महिला मारहाण प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण न्यायालयीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात विद्यमान सरपंच गीता गणपत राणे, उपसरपंच दिव्या दीपक मेस्त्री, महिला सदस्य अनुजा…
