Category: देवगड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ देवगड कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी विष्णू धावडे,उपाध्यक्ष केदार सावंत,सचिवपदी सागर जोईल यांची निवड.. लोकसंवाद /- देवगड. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे सभा पार पडली यादरम्यान देवगड…

देवगड समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या नौकेला आग..

लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील समुद्रात मच्छीमारी करत असताना पुण्यश्री या नौकेने अचानक पेट घेतला.ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. मात्र नौकेचे…

कुणकवण येथील प्रितेश गोसावी याला मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून आर्थिक मदत..

लोकसंवाद /- देवगड. कुणकवण (गावठणवाडी) ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी बाळकृष्ण गोसावी यांचा मुलगा प्रीतेश वय २४ वर्षे याच्या पायाला दुखापत होऊन पाय जायबंदी झाला होता.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पायावरील…

जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करणार.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांची माहिती

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम…

जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम सुरु करणार.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांची माहिती

देवगड /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची मासिक सभा शिक्षक भवन देवगड येथे जिल्हाध्यक्ष श्री. रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जानेवारी २०२३ पासून भंडारी समाजाची कुटुंब जनगणना कार्यक्रम…

देवगड व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष 2023 कार्यालयाचे उद्घाटन संपन्न..

लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष २०२३ ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आला असून देवगड येथील जल्लोष कार्यालयाचे उदघाटन सुनील कुळकर्णी…

तांबळडेग येथे मुक्तद्वार सागर वाचनालयाचा ९४ वा वर्धापन दिन झाला उत्साहात साजरा.

देवगड /- तालुक्यातील ब दर्जा प्राप्त आदर्श ग्रंथालय असलेल्या मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग (रजि) या ग्रंथालयाचा ९४ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विष्णू…

नारींग्रे सरपंच श्रीकांत गांवकर यांनी गावाला दिलेले वचन केले पूर्ण..

देवगड /- निवडणुका आल्या की अनेक लोकप्रतिनिधी जनतेला आश्वासन देऊन मत मिळवण्यासाठी धडपडताना दिसून येतात एकदा का निवडून आले की आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील दिलेली वचने काही लोकप्रतिनिधी विसरूनही जातात तर…

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपला आत्मविश्वास वाढवावा.;निलिमा सावंत

आचरा /- विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल…

You cannot copy content of this page