Category: बातम्या

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार 6 रुग्णवाहिका..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त,26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे.त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी…

🛑मानाचा संतांचा गणपतीचे अजयकुमार सर्वगोड यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली टेंबवाडी येथील मानाचा संतांचा गणपतीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दर्शन घेतले.यावेळी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष राणे,…

🛑’वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी.;मोदी सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा”..

▪️भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुडाळ…

🛑कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम.

▪️साईश डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी आयोजित केलेल्या…

🛑मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व…

🛑ऑनलाइन ॲप प्रदर्शित करण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयाचे सहकार्य..

▪️उपपरिवहन अधिकारी विजय काळे यांचे आश्वासन.._ ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी, ऑनलाईन ॲप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार, असा विश्वास सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय…

🛑जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांचे नाव जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सर्व देशवासीय शिवप्रेमी नागरिक यांना कळविण्यात येते की जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे आणि एकाचवेळी महाराजांचे १२ गडकिल्ले जागतिक वारसा…

🛑रांगणातुळसुली येथे घर फोडून घरातील कपाटा मधील 52 हजार चोरीस..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थीसाठी डिगस येथील मूळ गावी गेलेल्या उमेश आंगणे यांच्या रांगणातुळसुली येथील घराचा दरवाजा फोडून घरातील कपाटा मधील ५२ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे.याबाबत तक्रार…

🛑नितेश राणे यांनी माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत पडू नये तुमच्या आणि वडिलांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे.;परशूराम उपरकर.

▪️आ.नितेश राणेंवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे हे त्यांनी विसरू नये.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला मुळातच नितेश राणे हेच खरे खंडणीखोर…

You cannot copy content of this page