🛑भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…
