🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर हळवल फाटा येथे रम्बलर स्ट्रिप्स घालण्याचे काम सुरू.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महार्गावरील हळवल फाटा येथे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार शुक्रवारी गडनदीवरील उड्डाणपुलापासून महामार्गावर रम्बलर स्ट्रिप्स…