Author: Loksanvad News

🛑SIR प्रक्रियेला मुदतवाढ; दावे हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविली आहे.…

🛑महिला एसटी कंडक्टरला प्रवाशाची मारहाण कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली एसटी स्टँडमधून नरडवे ला जाणाऱ्या एसटी मधील महिला कंडक्टर ला बसमधील प्रवाशाने मारहाण केल्याची घटना रविवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली.या बाबत…

🛑१५८ कोटींच्या कर्ली नदी संरक्षण प्रकल्पातून कर्ली किनाऱ्याला संरक्षणाची नवी दिशा!

◼️आमदार निलेशजी राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; देवबाग–तारकर्ली पर्यटनाला चालना. ✒️लोकसंवाद /- मालवण. कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण, धूप रोखणे आणि किनारपट्टीचे दीर्घकालीन व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने १५८ कोटी रुपयांचा कर्ली…

🛑कोकण पर्यटनाला तंत्रज्ञानाची नवी दिशा: जागतिक पर्यटन दिनी विनामूल्य वेब पोर्टल सुरु.;विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

◼️कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘डिजिटल अजेंडा’द्वारे पर्यटनाचा जोडणी साठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील. ✒️लोकसंवाद /- मालवण. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यंदा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेने “Digital Agenda and Artificial…

🛑वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री नितेश राणे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी संवाद

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानीची अचूक आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती वेळेत शासनापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने नुकसानीचे अचूक पंचनामे करून…

🛑सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. राज्याचे…

🛑बूथ क्र. १५१ वर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड.…

🛑सिंधुदुर्ग भंडारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथे संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग या नोंदणीकृत भंडारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाच्या पदसिद्ध सभासदाच्या प्रमुख उपस्थितीत आणि महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक २६.०९.२०२६.…

🛑निर्माल्यापासून खत निर्मितीचा डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांचा स्तुत्य उपक्रम आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे संपन्न.

✒️लोकसंवाद /- आचरा. या निर्माल्य संकलनातून वृक्षांसाठी खत निर्मिती केली जाणार असून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री चिंदर ता.मालवण येथील श्री सदस्यांनी दीड दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस बारा दिवसाच्या…

🛑सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये..

◼️दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री नितेश राणे आता पंचनाम्यांना येणार वेग. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीला बसला असून, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व…

You cannot copy content of this page