🛑वेंगुर्ला मारुती मंदिर येथे दीपोत्सवातून अनोखा संदेश.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील श्री हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला तर्फे दरवर्षीप्रमाणे श्री मारुती मंदिर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी अल निनो चक्रीवादळमुळे झालेले परिणाम च्या दृष्टीने…
