Category: राजकीय

🛑बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता,कुडाळ हायस्कूल नजीक रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून रंबलर पट्टे मारण्याच्या सुचना..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल नजीक रस्त्यावर होणारे अपघात आणि सातत्याने तक्रारीची दखल कुडाळ नगरपंचायत शिवसेना उबाठा गटाचे बांधकाम सभापती श्री उदय मांजरेकर यांनी आज तातडीने दखल घेऊन रस्त्यावर रम्बलर…

🛑कुडाळ शहराचा घनकचरा प्रकल्प झाला पाहिजे.;आमदार निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील एम. आय. डीसी. विश्रामगृह येथे कुडाळ शहराच्या घनकचरा संदर्भातील बैठकीमध्ये कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जागेबद्दल चर्चा करण्यात आली.यामध्ये असोसिएशनने…

🛑उद्योगांना नवी संजीवनी देऊ नवे उद्योग उभे करू.;आमदार निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच…

🛑पावशी ते देवडोंगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका…

🛑वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील बंदर विकास मंत्र्यांनी जाहीर करावेत.;सिंधुदुर्ग काँग्रेसने दिले आव्हान.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर दावा…

🛑भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन.

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – संविधान गौरव अभियान , सिंधुदुर्ग. *✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला . भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची जिल्हास्तरीय बैठक वसंत स्मृती – सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा…

🛑कुडाळ शहर मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी न.प.चे आश्वासक पाऊल..

▪️नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांची संकल्पना.. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची…

🛑भाजपच्या वतीने 9 जानेवारी पासून सुरू होणारा कणकवली पर्यटन महोत्सव भव्य दिव्य होणार.;समीर नलावडे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली वासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार आहे.…

🛑पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या कुडाळ तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आज मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याठिकाणी जोडरस्ता नसल्याने इथे अनेक…

🛑खासदार नारायणराव राणे उद्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सदस्य नोंदणीचा घेणार आढावा.;रणजित देसाई.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये पक्षाचे…

You cannot copy content of this page