Category: सावंतवाडी

🛑91 लाख 20 हजार रूपयांच्या मुद्देमालासह गोव्याहुन मालवणला जाणारी गोवा बनावटी दारू इन्सुली चेकनाक्यावर पकडली.. _

▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वेअधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली चेक नाका येथे वहानानची तपासणी करत असताना…

🛑सरमळे देऊळवाडी रस्ता डांबरीकरणाचा जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर…

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर..

▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल…

🛑रोणापाल येथील युवकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल -आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

🛑आंबोली घाटात खोल दरीत पहाटेच्या वेळी ट्रक कोसळला,पोलीस घटनास्थळी दाखल ट्रक चालक जखमी..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली येथील घाटात आयशर वाहतूक करणाऱ्या ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात…

🛑साक्षी रामदुरकर हिची राष्ट्रीय स्तरावर सलग दुस-या वर्षी चौदा वर्षे वयोगटात निवड..

✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय…

🛑फोटोबाजी फेम गजानन राणेंनी परशुराम उपरकर यांचा इतिहास जाणून घ्यावा.;अभय देसाई.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. काल मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर…

🛑उपरकरांनी पक्ष सोडला,बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही;संदीप दळवीं.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. परशुराम उपरकर यांनी जर पक्ष सोडला तर आता शहरात लावण्यात आलेले बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. जर आमच्या नावाने त्यांचं दुकान चालत असेल तर…

🛑अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे नेमळे एकाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे नेमळे येथे एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात कलयामलया मंदिराच्या परिसरात घडली. याबाबत…

You cannot copy content of this page