Category: सावंतवाडी

🛑“नामस्मरण आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद” — युवा नेते विशाल परब.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते श्री.विशाल परब आणि…

🛑“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

◼️सौ. वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची नवी…

🛑युवक आणि युवतीची सावंतवाडी मोती तलावात घेतली उडी.;युवकाचा मृतदेह सापडला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली.तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर…

🛑इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट…

🛑सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेचे समूहगीत गायन स्पर्धेत घवघवीत यश.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी यांच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक…

🛑धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…

🛑सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा.

◼️राजघराण्याकडून करोडो रुपयांची 70 गुंठे जागा विनामोबदला शासनाला सुपूर्द. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून मार्गी लागला आहे. जनहिताचा व्यापक…

🛑सावंतवाडीत ९६ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; एकाला अटक, सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- ​सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील गवती मार्केट परिसरातील भाट पेट्रोल पंपाच्या शेजारी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला ९६, हजार १०२ रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.;सभासदांना १४ टक्के लांभाश जाहीर.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे…

You cannot copy content of this page