Category: क्रिडा

🛑जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात पाचवीतील अंश राऊळ याने…

🛑भोसले सैनिक स्कूलमध्ये सायमल्टेनिअस चेस प्ले; १०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत खेळला बुद्धीबळाचा डाव..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. बुद्धिबळाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘सायमल्टेनिअस चेस…

🛑राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये घेतलेल्या मॉन्सूनरन 2026ला उत्स्फूर्त प्रतिसाद.;

◼️ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईक यांचा स्पर्धेत सहभाग.. ◼️तब्ब्ल 2000 पेक्षा जास्त धावपटूंची उपस्थिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मधील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च…

🛑दोन सिल्वर व एक ब्राँझ मेडल पटकावत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत लीनांशा नाईक हिचे यश..

✒️लोकसंवाद /- ओरोस. पुणे बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर व लोअर एज ग्रुप चॅम्पियनशिप 2026 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्गनगरी येथील लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने थेट राज्यस्तरीय…

🛑कोकण समृद्धी महोत्सवाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूरचा डंका!

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह भरणारा ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच वेंगुर्ला येथे पार पडला. खासदार, माजी केंद्रीय…

🛑कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने…

🛑माझ्या नेरूर जि.प. मतदारसंघात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.;जि.प.सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. देऊळवाडा बॉईज नेरूर आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना पावसकर म्हणाले आपण आपल्या मतदार…

🛑स्पर्धेत हारजीत न मानता सहभाग घेतला पाहिजे – नयोनी साटम..

✒️लोकसंवाद /-सिधुदुर्गनगरी. स्पर्धे मध्ये हार आणि जीत याची तुलना न करता स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पुढे चालले पाहिजे असे विचार व्यक्त करत महिला दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण विजयाचे ध्येय गाठत…

🛑प्रिन्स स्पोर्टस् क्लब , समादेवी मित्र मंडळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरूर डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. प्रिन्स स्पोर्टस् क्लब, समादेवी मित्र मंडळ कुडाळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरूर यांच्यावतीने आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे बुधवार दिनांक 4 मार्च रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे…

🛑नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८फेब्रुवारी ते १मार्च २०२६रोजी पार पडल्या या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा…

You cannot copy content of this page