🛑वेंगुर्लेत ऑलिव्ह रिडले कासवाची आढळली शेकडो अंडी,यावर्षीच्या हंगामातील पहिली घटना..
▪️आरएफओ संदीप कुंभार यांच्या उपस्थितीत वनविभागाने केला पंचनामा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज सकाळी वेंगुर्ले सुखटनवाडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासव मादीचे या हंगामातील पहिले घरटे दिसून आले आहे.सदर घरट्यात अंदाजे…