Month: June 2024

🛑धक्कादायक सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम याने गळफास घेत जीवन संपवले..

✍🏼लोकसंवाद /- सांगली. अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान सुरज जनार्दन निकम (वय-३०) याने शुक्रवारी…

🛑वाळू माफियांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांचे अजब उत्तर

▪️बाळासाहेब थोरात,राधाकृष्ण विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत वाळू माफिया, वाळूचोरी यावर बोलत होते. त्यांनी यावेळी आपण थांबवू शकत नाहीत अशी थेट कबुली देत…

🛑महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️विधानभवन अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया.. ✍🏼लोकसंवाद. /- मुंबई राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न!

▪️केंद्रीय मंत्रिमंडळात ना श्रीपाद नाईक यांची वर्णी लागली त्याबद्दल अभिनंदन ठराव.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच सभा कुडाळ येथे नुकतीच जिल्हाध्यक्ष श्री रमण वायंगणकर…

🛑भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते सांगेली शाळेतील मुलांना दप्तर आणि वह्या वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे. खासदार नारायणराव राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग…

🛑कोकण रेल्वेतून प्रवासा दरम्यान चोरट्याने महिलेची पर्स चोरली.;एक लाख बारा हजार केले लंपास..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स सोडून तिला तब्बल १ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अज्ञात चोरटाकडून घडला आहे. यात पर्समधील १२ हजार तर एटीएम…

🛑रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा.

▪️खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत पूर्ण…

🛑देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान..

▪️वादळाचा फटका वाडा मूळबांध, मणचे गावाला बसला, डोंगराचा दगड घरावर पडला.. ✍🏼लोकसंवाद. /- देवगड. देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे १ लाख १० हजाराचे…

🛑वन विभागाच्या जाणवली कार्यालयाच्या बाजूलाच वनसंज्ञा जमीन क्षेत्रात बेकायदा वृक्षतोड..

▪️आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची उप वन संरक्षक यांच्याकडे तक्रार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वन परिक्षेत्र कार्यालय जाणवली, तालुका कणकवली नजीक वनसज्ञा क्षेत्रात झालेल्या वृक्ष तोडी बाबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

🛑पदवीधर मतदारांचा मतदानाचा मूलभूत हक्क सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने दूर्लक्षित केला; पदवीधर मतदार नाराज..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष…

You cannot copy content of this page