Category: वैभववाडी

🛑वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ आणि सिंधुवैभव अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, बुधवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता, राजापुर अर्बन बँक शाखा…

🛑उंबर्डे त राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा- शिवसेनेला पाडले खिंडार..

▪️युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नजीर रमदुल्ला यांनी दिला दणका.. ▪️कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. राष्ट्रवादी…

करूळ घाटात पुन्हा खोल दरीत ट्रक कोसळून अपघात.;चालक बालबाल बचावला..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटात पुन्हा खोल दरीत ट्रक कोसळून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने उडी मारल्याने तो बालबाल बचावला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही…

मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प..

▪️गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर पुराचे पाणी राधानगरी मार्गे वाहतूक वळविली.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या राधानगरी…

तळेरे – वैभववाडी महामार्गाची तत्काळ डागडुजी करा.;सरपंच व रिक्षा चालकांची तहसीलदार यांच्या जवळ मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. तळेरे – वैभववाडी या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तात्काळ डागडुजी करून सुस्थितीत करावा अशी मागणी या मार्गानजीकच्या गावातील सरपंच व रिक्षाचालकांनी वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई…

वैभववाडीत एसीबीची धाड अधिकाऱ्यांसह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात,लाचखोरांचे धाबे दणाणले..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. एसीबीच्या पथकाने वैभवाडी तालुक्यातील महत्त्वाच्या विभागावर धाड टाकून एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून…

वैभववाडीतील स्टॉलधारक सलग तिसऱ्या दिवशीही पुनवर्सनाच्या मागणीवर ठाम

✍🏼लोकसंवाद /-वैभववाडी. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत स्टॉल हटविल्यानंतर स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाच्या उभ्या असलेल्या प्रश्नावर कोणताच ठोस निर्णय न झाल्याने गरीब व गरजू स्टॉल धारकांची मोठी कोंडी झाली.कुटुंबाचा उदरनिर्वाह पुर्णतः…

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली,वैभववाडी उपजिल्हा रुग्णालयात मिळाले डॉक्टर.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार 6 मार्चपासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा…

घरगुती कारणातून बहिणीला मारहाण केल्या प्रकरणी,चौघा भावांच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. घराच्या वादातून बहिणीला मारहाण केल्याचा प्रकार नारी येथे घडला आहे. यात संबधित महिला जखमी झाली आहे. स्नेहल सुर्यकांत गुरव (रा. मुंबई) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या…

You cannot copy content of this page