Month: October 2025

🛑निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड चे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- परुळे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात…

🛑 ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन. !!!

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ” एक भारत , अखंड भारताचे ” शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात मच्छिमार सेल चे जिल्हा संयोजक वसंत तांडेल व…

🛑परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबीर व महिला हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न..

🖋️लोकसंवाद /- परुळे. रक्तदान हे श्रेष्ठ दान… रक्तदान हे जीवदान आहे चला एक थेंब रक्त देऊन एखाद्याला नवजीवन देऊया! असा प्रेरणादायी संदेश देण्याच्या हेतूने परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबीर…

🛑शनिवारी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार.;आम.दिपक केसरकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.…

🛑एकता दौड साठी आचरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- आचरा. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आचरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायत ते आचरा बीच अशी भव्य ‘रन फॉर…

🛑चिंदर येथे दोन नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह.

🖋️लोकसंवाद /- आचरा. चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता…

🛑विर्डी गावचे उपसरपंच एकनाथ गवस यांचा आपल्या कार्यकर्त्यांन सोबत भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. भाजपचे लोकप्रिय युवा नेते श्री विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग पंचायत समितीचे माजी सभापती व विर्डी गावचे उपसरपंच एकनाथ गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश…

🛑विशाल परब यांच्या माध्यमातून तळेखोलमध्ये येथील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” — या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश…

🛑शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव –

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने गुरवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी शिरोडा – वेळागर येथे…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या विविध प्रकल्पांचे आमदार निलेश राणे यांच्यासमोर सादरीकरण..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसह कचरा प्रकल्प, नळ पाणी योजना यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण…

You cannot copy content of this page