Category: आचरा

आचरे येथिल माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे दुःखद निधन..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27 वर्षे चेअरमन म्हणून…

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत आपला आत्मविश्वास वाढवावा.;निलिमा सावंत

आचरा /- विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल…

आचरा परीसरात नाचणी लागवडीला वेग

आचरा–अर्जुन बापर्डेकर गेले काही दिवस आचरा भागात पावसाने उसंत घेतल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र मळेभागातील साचलेले पाणी कमी झाल्याने या भागात लावणीला वेग आला आहे.तर भरड शेती भागात पावसाने…

आचरे उर्दू शाळेत कथामालेचा कार्यक्रम

आचरा–अर्जुन बापर्डेकर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम नुकताच जि.प. प्राथमीक शाळा, आचरे येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर होते.शुभारंभाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर.;आचरेगावचे सुपूत्र माजी आमदार किरण पावसकर यांची सचिव पदी नियुक्ती

आचरा /-अर्जुन बापर्डेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहिर झालेल्या शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्तीत आचरे गावचे सुपुत्र माजी आमदार किरण पावसकर यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

प्रामाणिक आणि सचोटी व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट.;श्रीकांत सांबारी.

आचरा व्यापारी संघटनेचा वार्षिक सत्यनारायण पूजा आणि गुणगौरव सोहळा संपन्न.. आचरा /- आचरा व्यापारी पेठेची भरभराट येथील व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि सचोटीच्या व्यापारामुळे झाली आहे. याचाआदर्श युवा व्यापाऱ्यांनी घेऊन या…

महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..

आचरा /- कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खनना विरोधात सोमवारी सायंकाळी महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत भगवंत गड येथील पाच आणि तेरई येथील तीन मिळून आठ रँप उद्ध्वस्त केले.…

आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा /- आचरा–अर्जुन बापर्डेकरवाढत्या अवैध वाहतूकीला आळा बसावा या उद्देशाने आचरा पारवाडी पुलावर देवगड आणि आचरा पोलीसांनी शुक्रवारी रात्री अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.ग्रामीण…

इंधन दर वाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना आचरा येथील बैठकीत दरवाढीचा निर्णय..

आचरा /- इंधन दरवाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना बसत असून यामुळे प्रती तास अकराशे रुपये करण्याचा निर्णय जेसीबी व्यावसायिकांच्या आचरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दुर्गाप्रसाद तुळपुळे, राजू परुळेकर,…

आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

आचरा/- नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता.…

You cannot copy content of this page