🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता चिपी…