Category: कुडाळ

🛑 निलेश राणेंचा विभाग नियंत्रकाना १ फोन आणि कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस पर्यंत एस.टी.सुरू..

▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांनी लेखी मागणी करत केला होता पाठपुरावा.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ माजी खासदार डॉ.निलेश राणेंचा विभाग नियंत्रक यांना १ फोन आणि कुडाळ ते डॉनबॉक्सो स्कूल ओरोस सिंधुदुर्गनगरी…

🛑राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यवतीने महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने महामानवाला मानवंदना..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील आंबेडकरनगर येथील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने माजी आमदार सुभाष चव्हाण, कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा महिला बाल…

🛑आंब्रड येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वार्षिय गाईचा मृत्यू झाला आहे.ही गाय मंगळवारी सकाळी जंगलमय भागात मृत सापडून आली.याबाबत गाय मालक दत्ताराम गणपत दळवी यांनी…

🛑कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ७ ते ९ डिसेंबर रोजी माणगाव हायस्कूलमध्ये आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुकास्तरीय 51 वे विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक सात डिसेंबर ते शनिवार 9 डिसेंबर रोजी माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे तालुक्यातील…

🛑कुडाळ शहरातिल तीन पानस्टॉलवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई..

▪️६ हजार ५४७ रूपयाचा गुटखा जप्त तिघांवर गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील पान स्टॉल व दुकानांवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.आरोग्यास घातक असलेला, अपायकारक…

🛑कुडाळ शहरातील आस्थापना दुकानांवरील पाट्या त्वरित मराठी भाषेत कराव्यात.;मनसेचे कुडाळ नगरपंचायतीला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुडाळ शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी नगरपंचायत कुडाळ मार्फत त्वरित सूचना देण्यात याव्या आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मुख्याधिकारी नगरपंचायत…

🛑गोवेरो येथील ग्रामदैवत श्री देव सत्पुरूष व देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव १ डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गोवेरी येथील ग्रामदैवत श्री देव सत्पुरूष व देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, त्यानंतर नारळ – केळी ठेवणे,…

🛑बिबवणे येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव १ डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बिबवणे येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव 1 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, दुपारी 2.30 वाजता तरंग काठी नेसविणे,त्यानंतर नारळ…

🛑श्री.देव कुडाळेश्वर देवतेचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी २ डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गावचे दैवत व श्रध्दास्थान श्री देव कुडाळेश्वर देवतेचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त शनिवार दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी…

🛑संध्याताई, धिंड काढणे हीच भाजपची संस्कृती नगरसेविका श्रेया गवंडे यांचा पलटवार…

▪️जान्हवी सावंत यांच्या पाठीशी जिल्ह्यातील महिला आणि शिवसेना भक्कम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. धिंड काढणे हीच तुमची संस्कृती आहे. मोदींच्या भाजप-संघामध्ये धिंड काढणे, अंगावर चिखल ओतणे, ठेचून मारणे, हीच तुमची संस्कृती…

You cannot copy content of this page