Category: कुडाळ

🛑कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल;

◼️कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी सिनेट सदस्याच्या माध्यमातून घेणार कुलगुरुंची भेट ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे ‘MPSC/UPSC उपकेंद्र’ सुरू करण्यासाठी सिनेट सदस्यांच्या माध्यमातून कुलगुरुंची…

🛑गणेशचतुर्थी सणापूर्वी कुडाळवासीयांना वीज बिल भरण्याची सक्ती करू नका;नगरसेवक मंदार शिरसाट यांचा महावितरणला इशारा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणचा सर्वात मोठा आणि प्राणापलीकडचा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण कुडाळ शहर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना, महावितरण कंपनीकडून…

🛑कुडाळ-वेंगुर्ला मार्गांवरील अडथळा होणारी झाडे झुडपे यांची तोडणी करा.;जि. प.सदस्य गंगाराम सडवेलकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास…

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या चा वाढदिवसा निमित्त पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षी प्रमाणे कुडाळ न. प. चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर येथील…

🛑🙏 सस्नेह निमंत्रण🙏 कुडाळ नगरपंचायत व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा🌷

🛑🙏 सस्नेह निमंत्रण🙏 कुडाळ नगरपंचायत व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा🌷🌷 नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कुडाळ…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हिंदु कॉलनी येथे सुशोभीत पथदीप मंजूर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधा अंतर्गत हिंदु कॉलनी च्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याने मंजूर…

🛑कुडाळ गणेश घाट सुशोभीकरणाचे सोमवार ७ सप्टेंबर रोजी लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असून, या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण…

🛑नेरूर येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती…

🛑कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षकांना ‘एसीबी’ च्या पोलिसांनी घेतले ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी 1200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३)…

🛑अखेर माणगाव MSEB शाखा अभियंता पदावर समेध उपाध्ये यांची नियुक्ती.

◼️पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश; मे महिन्यापासून रिक्त असलेले पद भरले. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव : माणगाव महावितरण (MSEB) कार्यालयातील शाखा अभियंता हे पद मे महिन्यापासून रिक्त…

You cannot copy content of this page