Category: इतर

🛑जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्या गावाच्या गरजेनुसार कामांचे आराखडे तयार करा.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत शेल्फवर उपलब्ध असलेली जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत. तसेच गावाच्या गरजा, विकासाच्या प्राथमिकता आणि कामांची मागणी…

🛑राज्यातील भजनी मंडळांना मिळणार अनुदान; सरकारचा मोठा निर्णय; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू.

✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदायाला केवळ ‘सांस्कृतिक वारसा’ न मानता, त्याला ‘संस्थात्मक बळ’ देऊन हिंदू धर्माचे रक्षण आणि…

🛑रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत.

◼️युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.…

🛑’शाळा वाचवा..’साठी ५ ऑक्टोबरपासून मुंबईत बेमुदत आंदोलन.

◼️कुडाळ तालुक्यातून ७००, तर सिंधुदुर्गातून ३ हजार नागरिक सहभागी होणार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सरकारी व अनुदानित शाळांबाबत शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ तसेच शिक्षणाच्या हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच,…

🛑अंकुर महिला वसतिगृहात ‘लोकसंवाद-२०२६’;महिलांच्या सुरक्षिततेसह शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

🛑१८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू हिवाळे गावावर शोककळा..

✒️लोकसंवाद /- मालवण. घरात सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात दुःखात बदलला. गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या अवघ्या १८ वर्षीय यश…

🛑सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.;पत्नीची पोलिसात धाव.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आचरा पोलिस ठाण्यात संशयितावर पोक्सो…

🛑तुतारी एक्सप्रेसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.;कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत तुतारी एक्स्प्रेसची धडक बसून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रघुवीर छोटूलाल भिल (रा. बारा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे.…

You cannot copy content of this page