Category: सिंधुदुर्ग

🛑महायुतीने कोकणात मिळवलेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेत मानले जनतेचे आभार.

◼️यावेळी लेट आलो पुढच्या वेळी आर्धातास लवकर ऐईन उपमुख्यमंत्र्यांनी आभार यात्रेत दिला शब्द.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून…

🛑कुडाळ पोस्ट चौकात डंपरची एकाला धडक बसल्याने गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा.…

🛑आचरा येथून बोरीवली बस फेरी चा शुभारंभ..

◼️जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेरान फर्नांडिस,शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. 🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा कणकवली बोरीवली बस फेरीचा शुभारंभ आचरा तिठा येथे गुरुवारी दुपारी…

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत;आ.दीपक केसरकर.

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत.🌹 🌹स्वागतोस्तुक 🌹आमदार दीपक वसंतराव केसरकर.

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत.;आ. निलेश राणे.

🛑महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे हार्दिक स्वागत. 🌹स्वागतोस्तुक🌹 आमदार निलेश नारायणराव राणे.

🛑सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर यांची बिनविरोध निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या २०२५-२७ या वर्षांसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच बिनविरोध पार पडली.तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर…

🛑विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम 25 एप्रिलला.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेने आयोजित केलेल्या 5वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या 68 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी दु. 3.00 वाजता…

🛑पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मुस्लीम बांधवानी हल्लेखोरांना कडक शासन होण्यासाठी दिले निवेदन!

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लीम समाजातर्फे कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत,दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी त्या निवेदनात…

🛑जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जी.टी.एस्.परीक्षेत तनीषा सातार्डेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम,वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी कु.तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४-२५ या वर्षामध्ये गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापुर…

🛑कुडाळ -वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ला मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते.MH.07.AU1900 मारुती कंपनीची स्विफ्ट गाडीची धडक तेथील…

You cannot copy content of this page