Category: मसुरे

अनधिकृत १५ वाळू रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडले..

मसुरे /- मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रात बुधवारी दिवसभर तीन ठिकाणी मसुरे मंडळ अधिकारी एस. आर.चव्हाण यांनी धडक कारवाई करत अनधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठी उभारलेले १५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने…

सेवानिवृत्त शिक्षकाना नाममात्र सभासद करुन घेणार!सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कडून घोषणा

मसुरे /- झुंजार पेडणेकर महाराष्ट्र शासन राजपत्र २६ डिसेंबर २०२१ या शासननिर्णयानुसार निवृत्त होणाऱ्या सदस्यांना ठेवी परत केल्यामुळे झालेल्या रोखतेच्या टंचाईवर मात करण्यासाठी निवृत्त झालेल्या सदस्यांना नाममात्र सदस्य करून त्यांच्या…

मुणगे सोसायटी अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड!उपाध्यक्षपदी संजय परुळेकर

मसुरे /- मुणगे येथील श्री भगवती विविध कार्य. सह. सेवा सोसायटी अध्यक्षपदी श्री गोविंद सावंत तर उपाध्यक्षपदी संजय परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक पियुष…

बागायत येथे उद्द्या दोन जानेवारीला जलद सायकल स्पर्धेचे आयोजन…

मसुरे /- पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी “जलद सायकल स्पर्धा” रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ठिक 9:00 वाजता बागायत येथे संपन्न होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभागी…

हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मसुरे /- हडी गावातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून नेहमीच प्रयत्न असतात. जेष्ठ ग्रामस्थांनी वय वाढत असलं तरी मनाने नेहमी तरुण रहावे. हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम अनुकरणीय…

मुणगे हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा! विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणित संकल्पना आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.…

आंगणेवाडी श्री.भराडी देवी वार्षीकोत्सव २४ फेब्रुवारीला,

मसुरे /- कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. देश विदेशातील श्री भराडी देवीच्या भक्तांना उत्सुकता…

विश्व वारकरी संघाच्या कार्याध्यक्षपदी निवडीबद्दल मंगेश बोरकर यांचा सत्कार!

मसुरे /- विश्व वारकरी संघ देवगड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गावचे सुपुत्र मंगेश बोरकर यांची निवड झाल्या बद्दल श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते सत्कार…

कार्याध्यक्षपदी मंगेश बोरकर यांची निवड.

मसुरे /- मुणगे गावचे सुपूत्र व श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानचे सदस्य ह भ प मंगेश (राजू) महाराज बोरकर यांची विश्व वारकरी संघाच्या देवगड तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.…

तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न

मसुरे   ग्रामपंचायत सभागृह, तळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तरीय महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ…

You cannot copy content of this page