Category: मसुरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना

दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दर्पण प्रबोधिनीच्या युट्यूबवर सादरीकरण दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कवी उत्तम पवार यांच्या सत्तेच्या आतबाहेर या काव्यसंग्रहातील…

तळगाव येथे शेती शाळा कार्यक्रम संपन्न!

  आधुनिक तंत्राने उत्पादन वाढवा; सौ. माधुरी बांदेकर महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा/आत्मा यांच्या वतीने मौजे तळगाव खांद येथे शेतीशाळा कार्यक्रमाचे उदघाटन महिला व बालकल्याण सभापती…

विलेपार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी पुनःश्च सज्ज!

मसुरे /- कोविड महामारी सारखे भयंकर संकट जगभरात हाहाकार माजवित असताना सर्व स्तरावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा वेळी केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाच्या कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करीत…

दर्पण लिटिल चॅम्प्स ठरली नवी मुंबईची समृद्धी जाधव!

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन.. मसुरे /- दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने ८ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन…

मुटाटची कोमल साळुंके गुणवंत पुरस्काराने सन्मानित!

कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण.. मसुरे /- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा मुक्ता साळवे गुणवंत पुरस्कार देवगड तालुक्यातील मुटाट येथील…

प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण कडून कातकरी कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /- पोईप येथील कातकरी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून तीन कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले होते. प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने कातकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या कातकरी गरीब कुटुंबांच्या…

बिळवस सातेरी जलमंदिरचा कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी

मसुरे/- बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे…

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /- देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस…

शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याचा शासन निर्णय स्थगित.;शिक्षक समितीच्या प्रयत्नास यश.

मसुरे /- सन २००७ पर्यँत एम.एस.सी.आय.टी.अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता.सदर निर्णय अन्यायकारक असल्याने सदर शासन निर्णय…

देवगड- आचरा मार्गवरील बसफेऱ्या पुर्ववत करा! गोविंद सावंत यानी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

मसुरे /- देवगड हिंदळे, मुणगे,आचरा मार्गावरील बहुतांश बसफेऱ्या देवगड आगारातुन बंद केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बंद केलेल्या सदर बसफेऱ्या पूर्ववत चालु कराव्यात अशी मागणी मुणगे येथील सामाजीक कार्यकर्ते…

You cannot copy content of this page