Category: ओरोस

कसाल बाजारपेठेतील मोबाईल शॉपी चोरट्याने फोडली,हजारो रुपयांचा माल केला लंपास चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद..

लोकसंवाद /- ओरोस. कसाल बाजारपेठेत भर वस्तीतील मोबाईल दुकान फोडून चोरट्याने सुमारे ३३ हजार ३०० रुपये हजारांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी शुक्रवारी…

ओरोस येथील शासकीय उद्यानात चोरी केल्या प्रकरणी चौघेजण ताब्यात..

तार, झोपडीचे पत्रे ,अँगल चोरून नेल्याचा संशय पोलीस चौकशी सुरू.. लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या शासकीय मालकीच्या जैवविविधता वन उद्यानाची कुंपणाची तार, झोपडीचे पत्रे…

महाडीबीटी वेबसाईट वरील तांत्रिक बदलांमुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मनसेने वेधले कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष.

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैसोयींवर तात्काळ उपाययोजना करा. मनसेची मागणी.. लोकसंवाद /- ओरोस. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि…

कणकवली व ओरोस रेल्वे स्टेशन रोड दुरुस्तीसाठी आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल

लवकरच दोन्ही रस्ते दुरुस्तीची कोकण रेल्वे चीफ इंजिनिअर श्री. नागदत्त यांची ग्वाही ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कोकण रेल्वेच्या हद्दीतील कणकवली रेल्वे स्टेशन ते नरडवे रोड व ओरोस रेल्वे स्टेशन ते रानबांबुळी…

स्लॅबच्या प्लेट चोरीतील संशयितांची जामीनावर मुक्तता: ॲड.विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.

ओरोस /- ओरोस येथील सिद्धीप्रिया बिल्डिंगच्या एक गाळ्यात ठेवलेल्या स्लॅबसाठी वापरल्या जाणाऱ्या १२५ लोखंडी प्लेट्स सात ते नऊ जुलै दरम्यान चोरीला गेल्याने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत

कुडाळ /- आ. वैभव नाईक यांनी केली नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ.…

ओरोस येथे एन.सी.सी. शिबिरात ड्रील स्पर्धा संपन्न

ओरोस /- ओरोस येथे सुरू असलेल्या 58, महाराष्ट्र, बटालियन, एन.सी.सी ओरोसच्या अंतर्गत सुरू असलेल्या दहा दिवसीय शिबिरामध्ये इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा ५८, महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरोसचे कामाडिंग ऑफिसर कर्नल दीपक…

राजन चव्हाण यांचे चिरंजीव कै.तेजस चव्हाण यांच्या दुःखत निधन प्रसंगी माजी खासदार निलेश राणे यांची चव्हाण कुटुंबीयांच्या निवास्थानी भेट.

ओरोस /- मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य श्री.राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण यांचे काही दिवांपूर्वीच निधन झाले.कै.तेजस चव्हाण हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कुडाळ येथील कार्यालयात सुपरवायझर म्हणून कार्यरत…

पत्रकार राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण यांचे दुःखत निधन..

सिंधुदुर्गनगरी /- मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य श्री. राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले. ते 32 वर्षांचे होते. श्री. तेजस चव्हाण हे महाराष्ट्र राज्य…

सिंधुदुर्ग जिल्हा कला परंपरा यांनी नटलेला जिल्हा.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी..

ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा कला, परंपरा असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज माणसे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर मला माहेरला आल्या सारखे वाटते. कोरोनामुळे…

You cannot copy content of this page