Category: ओरोस

🛑शासकीय मेडिकल कॉलेजच्या नवनिर्वाचित अधिष्ठता डॉ. मनोज जोशी यांची किसन मांजरेकर यांनी घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता (डीन) डॉ. सुनीता रामानंद यांच्या अनागोंदी कारभाराबाबत त्यांची बदली करून नवीन सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता पदी प्रा. डॉ. मनोज…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरीत होणार अद्यावत कौशल्य विकास केंद्र..

▪️प्रभाकर सावंत यांची माहिती.;जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सगळीकडे सर्वात मोठी मागणी असलेल्या गवंडी काम आणि सुतार काम यांचे अद्यावत ज्ञान देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…

🛑कसाल रेल्वे स्टेशनसाठी संघर्ष समिती स्थापन.;रेल्वे स्टेशन होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कोंकण रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. कोंकण रेल्वेच्या माध्यमातून काढलेल्या कॅलेंडर मध्ये कसाल रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले होते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी…

🛑12 जानेवारीला विशाल परब यांचा पुढाकाराने सावंतवाडीत “सिंधूरत्न जॉब फेअर” चे आयोजन…

▪️राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे 120 कंपन्यांचा सहभाग.;प्रभाकर सावंत यांची माहीती.. ✍🏼 लोकसंवाद /- ओरोस. कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँक,मसुरे शाखेचा नुतन इमारत स्थलांतर सोहळा माजी खास निलेश राणे यांच्या हस्ते..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. शाखा मसुरे ही शाखा मसुरे – मर्डे येथील शिवाजी परब यांच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होत असून या शाखेचा स्थलांतर सोहळा बुधवार,…

🛑शिवसेना शिंदे गटाने घेतली सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या विषई चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी आंग्रे शिवसेना जिल्हा संघटक…

🛑विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार कामगारांना प्रशिक्षण.;प्रजीत नायर.

▪️१६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार काम याबाबत प्रगत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून २९ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या…

🛑जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आजपासुन बेमुदत काम बंद आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या…

🛑वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून सुरू केले लेखणी बंद आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या आणि रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी समन्वय समितीच्या वतीने ३० तारखेपासून…

🛑पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ओरोस जिल्हा कार्यालयात अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष मा.…

You cannot copy content of this page