🛑धूमस्टाईल कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कुडाळ पोलिसांची धडक कारवाई..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात धूमस्टाईल फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना कुडाळ पोलिसांनी दणका दिला आहे. कुडाळ शहरात संध्याकाळी ७ च्या सुमारास फिरणाऱ्या रॉयल इनफील्ड दुचाकीवर (एमएच ०७ ए डब्लू ३) धूम स्टाईल…
