Month: April 2026

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट निवडणूकीचे सरासरी ५२.९९ टक्के झाले शांततेत मतदान तर,आज निकाल..

◼️घोणसरी,चौके,कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार, २८ एप्रिल २०२६…

🛑कुडाळमधील बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांची धाड तीन बंदुकांसह मुद्देमाल जप्त..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररीया सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६…

🔺🛑निवासाची एक भव्य आणि हक्काची सोय हॉटेल लक्ष्मी.

🌹भव्य शुभारंभ🌹 💫सस्नेह निमंत्रण💫 ◼️मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वा. ♦️स.न.वि.वि.♦️ 💥कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि श्री गवळदेव मंदिराच्या आशीर्वादाने, हॉटेल लक्ष्मी गेली अनेक वर्षे आपल्या जिभेची…

🛑महिलेला अश्लील हावभाव करत पाठलाग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देऊन, अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सूर्यकांत राघव (वय ३२) याच्याविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात…

🛑तरुणाला मारहाण आणि गाडी अंगावर घालून फरार झालेला सागर कारिवडेकरला अखेर अटक..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथे ऑक्टोबर महिन्यात पुणे येथील आलेल्या तरुणाला मारहाण आणि गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व…

🛑पत्नी बेपत्ता झाल्याने पतीची पोलिसात धाव..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील बिडयेवाडी येथील मनोरमा अपार्टमेंट राहणाऱ्या महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून, पतीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रशांत जयंत रसाळ (वय…

🛑प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- फोंडाघाट. शनिवार दिनांक 25.4.2026. रोजी फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या घरी “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचा १४ मंडलाचा अहवाल अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सुपूर्द..

✒️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मुंबई –…

🛑विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्यावतीने दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा 2026 नुकताच तालुका अध्यक्ष श्री शशांक आटक यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ पंचायत…

🛑कणकवली -ओटव येथील चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींच्या गुन्हा अन्वेषणच्या पथकाने मुसक्या आवळल्या..

◼️मिराभाईंदर येथुन आरोपींना अटक.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुन, घरफोडी, चोरी, दरोडा, विनयभंग, जबरी चोरी यासह विविध गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभाग शिताफीने करत आहे. त्यामुळे…

You cannot copy content of this page