Category: कणकवली

🛑आमदार नितेश राणेंचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तेलंगणा – पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार प्रदीप राव यांच्यासह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या कामाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घेत…

🛑आमच्यात कोणताही व्यक्ती द्वेष असलेला संघर्ष नव्हता तर, जिल्ह्याच्या विकासावर वैचारिक होता.;केद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोणताही राजकीय संघर्ष हा एखाद्या विषयावरून असू शकतो.व्यक्ती संघर्ष त्याला म्हणत नाहीत.राणे – केसरकर असा कोणताही व्यक्ती द्वेष असलेला संघर्ष आम्ही कधी केलेला नाही. एखाद्या विषयावरून, विकास…

🛑विरोधात बातमी लिहिली म्हणून,पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल..

▪️पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची सिंधुदुर्गातील पहिली घटना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात…

🛑बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम..

▪️डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीने आयोजित केल्या होत्या स्पर्धा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे च्यावतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ यांची कन्या कु.…

🛑सिंधुदुर्ग तो बहाणा है,पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोकेसाथ नाचना है..!

▪️आदित्य ठाकरे यांच्या गोवा मार्गे कोकण दौऱ्यावर आमदार नितेश राणे यांची टीका.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना “खळा” बैठक घेतल्याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. असा टोला…

🛑कणकवलीत गुटखा विक्रीवर मोठी कारवाई.;कणकवली पटवर्धन चौकात झाली कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.कणकवली शहरात गुटखा विक्री वर धाड पडली असून यात हजारो रुपयांचा गुटखा या धाडीत हाती लागला असल्याचे समजते.कणकवली शहरात पटवर्धन चौकात ही…

🛑नाताळ निमित्ताने कोंकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी…

🛑कणकवलीत मांडवीएक्सप्रेस खाली महिलेने केली आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस खाली महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन येथे घडली. या घटनेनंतर मांडवी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास स्थानकातच थांबून…

🛑निलंबित वनपाल सत्यवान सुतार यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय द्या.;आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची मागणी.

▪️उपवनसंरक्षक सावंतवाडी यांचे शासन निर्णयाकडे वेधले लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बोगस पास प्रकरणी निलंबित झालेले भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबन कालावधीत दिलेले दोडामार्ग मुख्यालय बदलून तात्काळ जिल्ह्याबाहेर देण्यात यावे…

🛑दूध विक्रेत्याला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. दूध वितरणाचे काम करणारे विक्रांत भास्कर वावरे (२९, कोंडये मधलीवाडी) यांना मारहाण केल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.त्यानुसार मारहाण करणारे सर्वेश कुलकर्णी व त्याची पत्नी…

You cannot copy content of this page