Category: कणकवली

वागदे झालं राष्ट्रवादीमय युवकांसोबतच अनेक महिलांनी केला मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादीकाँगेस मद्धे प्रवेश..

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, रुपेश जाधव यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.. कणकवली /- जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर व जिल्हा सचिव…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट..

कणकवली /– सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक आमिषे येत असतानाही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कणकवलीत राष्ट्रवादीकाँग्रेस कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

कणकवली /- पुढील दोन तीन महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्‍या जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्‍जता ठेवावी. राष्‍ट्रवादी काँग्रेस प्रत्‍येक बुथपर्यंत पोचावी यासाठी जनतेचे प्रश्‍न समजावून घ्या आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्‍न…

बबली राणे यांनी वेधले जलसंपदामंत्र्यांचे लक्ष.;ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी केली मागणी..

कणकवली /- ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली…

तळेरे येथे पणती कार्यशाळेत सत्तर विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कणकवली /- तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग…

जुन्या पेन्शन योजनेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू पिडब्ल्यूडी कार्य.अभियंता कार्यालयासमोर दिल्या घोषणा..

सिंधुदुर्ग /- नोव्हेंबर 2005 नंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली अंशदायी आणि नंतरची राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच पेन्शन योजना सुरू करावी यासाठी आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम…

खारेपाटण नगरवाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने वाचन प्रेरना दिनानिमित्त नुकतेच वाचनालयाच्या सभागृहात पुस्तके व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन नगर…

कणकवली भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत उद्या २९ रोजी महाकर्ज मेळावा..

कणकवली /- भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेच्या आवारात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन…

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणस सुरू..

कणकवली /- आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत तरंदळेत सेनेला धक्का ; ग्रा.पं सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश..

कणकवली /- तालुक्यातील कणकवली लगतच्या तरंदळे येथील शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या ग्रा.पं.सदस्यांसह कार्यकर्त्यानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही भाजपात दाखल झाले आहेत. तरंदळे गावात हा शिवसेनेला मोठा धक्का मानला…

You cannot copy content of this page