Category: आरोग्य

🛑सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिराचा ६३ जणांनी…

🛑कुडाळ शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांची लागण.; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात ७७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्याने कुडाळ प्रशासन अलर्ट झालं आहे. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारख्या साथजन्य रोगांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यात थैमान…

कणकवलीत नव्याने डेंग्यूच्या ६ रुग्णांची नोंद..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात डेंग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्‍याचे चित्र आहे. तालुक्यात यापूर्वी डेंग्यूचे १५ रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या संबंधित गावांमध्ये तातडीने…

कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ शासनाकडून काळजी घेण्याचे आव्हान..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असून आजपर्यंत विविध गावांतील मिळून जवळपास १४० सिरम सॅम्पल घेऊन त्यांची डेंग्यू तपासणी करणेत आली असून यामध्ये शिरवल-४, दारिस्ते – २,…

१५ ऑगस्ट पूर्वी स्पेशालिस्ट डॉक्टर द्या अन्यथा ग्रामस्थांसहित शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करणार.

▪️युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश परब यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत दिला ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी , सिंधुदुर्ग. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एमबीबीएस , एमडी डॉक्टर हे…

कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला माजी खासदार निलेश राणे यांची भेट.;अपुऱ्या सुविधाची घेतली माहिती

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची…

असलदे येथे ट्रक व कारचा अपघात ५ जण जखमी.;सर्व जखमींना कणकवली खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात हलविले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ट्रक आणि महिंद्रा कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील ५ जण जखमी झाले. हा अपघात सकाळी ७ वाजता देवगड-निपाणी महामार्गावर धोकादायक वळणावर घडला.काही जखमींना कणकवली…

मालवण – बार्शी एसटी बसचा कुपेरीची घाटीत अपघात,प्रवाशी किरकोळ जखमी..

▪️बस १२ फुट दरीत कोसळली.;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण येथील आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळल्याची घटना घडली आहे. येथील तीव्र…

पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून नेत्रतपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम होतात. नुकतेच रक्तदान शिबिर यशस्वी केले त्यानंतर आज नेत्रतपासणी शिबिर यशस्वी केले. त्यामुळे पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपची दूरदृष्टी ग्रामस्थांच्या हिताची…

तळकट येथील रक्तदान शिबिरास ५४ रक्तदात्यांचा सहभाग, महिलांचा सहभाग लक्षणीय

▪️जिएमसी ब्लड बँकेचे शिबीर तालुक्यातील तळकट ग्रामीण भागात प्रथमच.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळकट न.१ शतक महोत्सव समिती व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

You cannot copy content of this page