Month: May 2024

🛑वेंगुर्ले शहरातून दुचाकी गेली चोरीस.;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी मेस्त्री यांची एक दुचाकी चोरीस गेली आहे.त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी…

🛑सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या…

🛑शिकारीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना वन अधिकाऱ्यांनी पकडले..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील…

🛑दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे…

🛑सावंतवाडीतील प्रश्न सोडवण्यासाठी बाहेरच्या लोकांची गरज नाही,त्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर हे समर्थ आहेत.;उपाध्यक्ष संजू परब.

▪️माजी आमदार राजन तेली व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यावर संजू परब यांनी नाव न घेता टिका.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील शहरासह तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला…

🛑अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर…

🛑निवती येथे आंबा काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान…

✍🏼लोकसंवाद कुडाळ. निवती येथे आज गुरूवर ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात…

🛑चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक..

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. चारधाम यात्रा 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात यात्रेकरूची अभूतपूर्व गर्दी आपण अनुभवत आहोत. या वर्षी उत्तराखंडमधील पवित्र चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे. उत्तम व्यवस्थापनासाठी 31…

🛑अवजड विना परवाना वाहतुकीबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांची घेतली भेट..

▪️पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आरटीओ कार्यालयासमोर छेडणार आंदोलन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या सिधुदुर्ग जिल्हयात सुरु असलेल्या ओव्हरलोड, अवैद्य प्रवासी वाहतूक तसेच त्या गाड्यातून होणारी अवैद्य मालवाहतूक…

🛑सावंतवाडीत सर्वपक्षिय नेतेमंडळींनी,ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महावितरण च्या अंधाधुंदी कारभारबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत.विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे,पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे.यासंदर्भात…

You cannot copy content of this page