Category: वेंगुर्ले

🛑सिंधुदुर्गातील चिपी – विमानतळावरून सिंधुदुर्ग ते बंगळुरू विमानसेवा सुरू..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्गातील चिपी – विमानतळावरून फ्लाय 91 विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली आहे. या सेवेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, फ्लाय…

🛑कोचरा व निवती गावातील खाडीपात्रातील जलक्रीडासाठी 50 लाखाचा निधी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडू मंजूर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन योजने अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…

🛑आडारी ब्राह्मण मंदिर येथे प्रथमच जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांनी झाला संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी आडारी ब्राह्मण मंदिर येथे प्रथमच जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.आडारी गावातील सर्व महिला भगिनींनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले.या…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाला जागतिक महिला दिन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.आरती नेरूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ,सौ.सीमा नाईक- प्रमुख पाहुण्या यांचे उपस्थितीत…

🛑वेंगुर्लेत २०० बांधकाम कामगार बांधवांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप!

▪️कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान याला मोदी सरकार ने सर्वोच्च प्राधान्य दिले.;बाळु देसाई. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक १३/०३/२०२४…

🛑तुळस येथे घराच्या मागील बाजूच्या पडवीत सापडली मगर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस फातरवाडा शेवाळ येथे श्री विजय पेडणेकर यांच्या घराच्या मागील बाजूस पडवी मधे भलीमोठी मगर आली होती.ग्रामस्थांनी शिताफीने तिला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली.वनविभागामार्फत तिला नैसर्गिक…

🛑भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुका कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात…

🛑वेंगुर्ला बाजारपेठेत सर्व अस्थापनांवर आणि दुकानांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत.; मनसेची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व अस्थापनांवर मराठी पाट्या सक्तीच्या असुनही वेंगुर्ल्यातील बऱ्याच अस्थापनांवर व दुकानांवर इंग्रजी पाट्या सर्रास दिसतात ह्या आशयाचे निवेदन मनसे वेंगुर्ला तर्फे मुख्याधिकारी वेंगुर्ला…

🛑परुळेबाजार येथे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. परुळेबाजार येथे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.८ मार्च महीला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यातील बक्षीस विजेत्या महीलांना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी महीला…

🛑उभादांडा येथील श्री गणपतीचे म्हामणे कार्यक्रम २२ मार्च रोजी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचे “म्हामणे” ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार २२ मार्च रोजी दुपारी १.३० ते ३.३० वा . या वेळेत संपन्न होणार…

You cannot copy content of this page