Category: वेंगुर्ले

🛑शिक्षणा सोबत आई वडीलधाऱ्यांचा मान ठेवा व सामाजिक गोष्टी आत्मसाद करा.युवा सेना श्री.पंकज शिरसाट.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा शाळा न 2 इथे शिवसेना पक्षा कडून विविध शालेय उपयोगी वस्तूचे वाटप…. उभादांडा शाळा न 2 ह्या शाळेत उभादांडा उपसरपंच तथा शिवसेना महिला विभाग प्रमुख सौ.…

🛑रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी..

◼️विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त…

🛑पोस्ट ऑफिस वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने पोस्ट ऑफिस, वेंगुर्ला येथील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक…

🛑म्हापण येथील संजीवनी आनंदाश्रम आबालवृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोंड येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आरती राजू गावडे यांनी आपल्या सासू कै.सुवासिनी सत्यवान गावडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत सीता राम संजीवनी आनंदाश्रम, म्हापण…

🛑आजगाव येथील युवकाचा तुळस येथे मृतदेह सापडला.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आजगाव-शेटकरवाडी येथील मनीष गुंडू आजगावकर (वय ३२) या युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील एका विहिरीत आढळून आला. या दुर्दैवी घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात…

🛑 “बॅनरमुक्त ” वेंगुर्ला शहर करण्याचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा निर्धार..

◼️वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी ‘एलइडी स्क्रीन’ बसविण्याचे नियोजन.. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ शहर करण्याचा निर्धार वेंगुर्ला नगरपरिषदेने केला असून,वेंगुर्ला शहरात यापुढे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.गणेश…

🛑वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

🛑वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पालकांच्या कष्टाचे चीज करण्याचे प्रसन्ना देसाई यांचे आवाहन.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वेंगुर्ला एस.टी. आगारात दहावी…

🛑स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. भाजपचे…

🛑विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर; वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,…

You cannot copy content of this page