Category: शैक्षणिक

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर..

▪️२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल…

🛑पाट हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन ची शिष्यवृत्ती

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर ,कुडाळ. ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी गरीब होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी सहकार्य केले . जाते यावर्षी पाट हायस्कूलच्या गोसावी दिव्येश . मयूर राजापूरकर . दिपाली…

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडुन अंगणवाडी मुलांना स्वखर्चातून गणवेश वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वेत्ये अंगणवाडी येथे मुलांना आज सरपंच गुणाजी गावडे यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले.दरम्यान अंगणवाडी सेविका यांची…

सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दुर्गा मावळा कडून गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत सांगेली हायस्कूल सांगेली वसतिगृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे कावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे खाजणवाडी, जिल्हा…

कौतुकास्पद; शिवसेना झाराप शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुपौर्णिमेनिमित्त झाराप येथे जिल्हा परिषद केंद्रशाळे च्या सभागृहात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.…

एक हात मदतीचा; समृद्धी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून साळगावात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदूर्ग प्रतिनिधी,ता.२५,समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने साळगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ च्या सर्व विद्यार्थ्यांना आज येथील सभागृहात मोफत वह्या वाटप करण्यातआले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी वैशाली खानोलकर, समृद्धी…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शून्यशिक्षकी शाळेत डिएड बीएड धारकांची तात्पुरती नेमणूक करण्याच्या सूचना…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शून्य शिक्षक ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक डी एड, बी एड धारकांची मेरिटवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावी किंवा माजी शिक्षकांना नेमणुक द्यावी,यासाठी येणाऱ्या खर्च…

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच गणवेश देणार.;शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे..

लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 शाळा सुरु होत असून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शासनाने 57 हजार 468 पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर…

‘न्यू एज्युकेशन पॉलिसी’ (NEP) अंतर्गत 13 व 14 जून रोजी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन..

▪️भोसले इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शैक्षणिक वर्ष 2023 पासून देशातील सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाची संपूर्ण माहिती व शिक्षण पद्धतीमधील…

कविलकाटे येथिल युतीका गजानन पालव हिने पटकविला कुडाळ हायस्कूल कुडाळ प्रशालेत तिसरा क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ समील जळवी कुडाळ शहरातील कविलकाटे येथे राहणारी युतीका गजानन पालव हीला यंदाच्या १० विच्या परीक्षेत कुडाळ हायस्कूल, कुडाळ या प्रशालेत युतीका हिने ४८४ येवढे गुण मिळवित ९६.८० टक्के…

You cannot copy content of this page