🛑नेरूरमध्ये 7नोव्हेंबरला भव्य नरकासुर स्पर्धा प्रथम क्रमांकासाठी 20हजारांचे पारितोषिक.
◼️रणझुंझार मित्र मंडळ व जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांचे आयोजन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर पंचक्रोशीतील कलाप्रेमी आणि नरकासुर मंडळांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. रणझुंझार मित्र मंडळ आणि जिल्हा…
