Month: October 2026

🛑ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करणे, रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ठेवणे, तसेच बँका व ग्रामपंचायतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक…

🛑पालक सचिव वीरेंद्रसिंह यांचे जि प अध्यक्षांकडून स्वागत.

✒️लोकसंवाद /-सिधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव सन्मा . वीरेंद्र सिंह साहेब यांचे स्वागत करताना श्री.प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादा साईल, उपाध्यक्ष, जिल्हा…

🛑कुडाळामध्ये नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू;३६ स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे दिवाळीनिमित्त आजपासून विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात…

🛑चेक अनादरीत प्रकरणी अपिलात आरोपीची शिक्षा कायम.

◼️जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कॅथोलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या बाजूने निकाल. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या खटल्यात आरोपी संतोष लुडबे,रा. आजगांव यांना…

🛑नेरूर गोंधीयाळे धान्य गोडाऊनमधील कीटकांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ हैराण;

◼️निष्काळजी पुरवठा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची रुपेश पावसकर यांची मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. नेरूर गावात रात्रीच्या वेळी घरात मोठ्या प्रमाणावर कीटक व टोके शिरत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. या…

🛑दिवाळी ७ नोव्हेंबरची सुट्टी जाहिर करावी व पोषण आहार स्वयंपाकी मानधन तात्काळ आदा करावे.;शिक्षक समितीने जि.प.अध्यक्षांना निवेदन देऊन केली मागणी.

✒️लोकसंवाद /- ओरोस. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील विविध भागात सिंधुदुर्ग जिल्हयातील कार्यरत शिक्षकांना गावी जाता यावे यासाठी व पोषण आहार स्वयंपाकी मानधन तात्काळ जमा करावे या मागणीचे महाराष्ट्र राज्य…

🛑पावशी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथे आज संध्याकाळी ५.३० च्या सुमारास एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सीताराम उर्फ गणेश गोपाळ वालावलकर (पावशी शाक्यनगर, वय ३२) असे…

🛑भोसले सैनिक स्कूलकडुन महिलांचा गौरव.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा…

🛑पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत कुडाळ येथील ओंकार नगर येथे वनराई बंधाऱ्याचे निर्माण;

◼️कुडाळ शहरात विविध ठिकाणी बंधारे बांधणार नगरसेवक मंदार शिरसाठ. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब कुडाळ आणि ओंकार नगर येथील नागरिकांच्या विशेष सहकार्यातून तसेच मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ओंकार नगर येथे…

You cannot copy content of this page