Month: October 2026

🛑पोलीस शहीद स्मृतिदिनानिमित्त वीर जवानांना मानवंदना.

◼️ओरोस येथील जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन. ✒️लोकसंवाद /- ओरोस. देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान…

🛑पंचनामे सरसकट, मदतही सरसकट मिळणार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा;पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही.

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर झोनमध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

🛑राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सिंधुदुर्गात मोटरसायकल रॅलीचे स्वागत.;पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

✒️लोकसंवाद /- बांदा. भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता परेडचे आयोजन…

🛑सिंधुदुर्गनगरी येथे स्वयंचलित चाचणी केंद्राचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे स्वयंचलित चाचणी केंद्राचे (एटीएस) उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेत स्वयंचलित यंत्रणेच्या…

🛑भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून महिला मुलासोबत दुचाकीवरून थेट नदीपात्रात कोसळली.

✒️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील गणेश घाटाला लागुन असलेल्या बंधाऱ्या वरून सावंत नामक एक महिला आपल्या मुलाला टी.व्ही.एस.ज्युपिटर गाडीवरून आंबडपाल येथून कुडाळ बाजारपेठ येथे येण्यासाठी निघाली असता…

🛑अखेर गोकुळ दूध संघावर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचा झेंडा.

✒️लोकसंवाद /- कोल्हापूर. अखेर गोकुळ दूध संघावर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचा झेंडा.१६ जागा जिंकत दणदणीत विजय, ९ जागांवर महायुतीला मानावे लागले समाधान

🛑आंब्रड येथे २२ ऑक्टोबरला कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबिर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे…

🛑दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित दामिनी किरण पालव खून प्रकरणात कुडाळ पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.संशयित…

🛑गिरगांव येथील उ.बा.ठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदातर संघातील गिरगांव येथील उ.बा.ठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांचे उपस्थित घेण्यात आला यावेळी जीपचे माजी अध्यक्ष संजय…

You cannot copy content of this page