🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या करण्याचा जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचा इशारा.
✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे.…
