Month: October 2026

🛑कामचुकार अधिकाऱ्यांना मेमो काढा; पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार निलेश राणे आक्रमक बोलले.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहामध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. येणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कागदावर नियोजन…

🛑कै.बाबा वर्दम स्मृती कुडाळ आयोजित भव्य आंतरराज्य नाट्यस्पर्धा २०२७ चे आयोजन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२७ अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ दि. ७ जानेवारी…

🛑भोसले सैनिक स्कूलमध्ये सायमल्टेनिअस चेस प्ले; १०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत खेळला बुद्धीबळाचा डाव..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. बुद्धिबळाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘सायमल्टेनिअस चेस…

🛑हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान.

◼️जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या…

🛑कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इमारतीखाली पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी गेली चोरीला.

◼️कुडाळ शहरात चोरीच्या घटनेने उडाली एकच खळबळ. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील एका इमारतीखाली पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी चोरट्याने लांबविल्याची घटना…

You cannot copy content of this page