Month: October 2026

🛑वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वनराई बंधारा.

◼️प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार; पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपक्रम. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे रायफल शूटिंग स्पर्धेत यश..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हा स्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेमध्ये…

🛑सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे प्रतिपादन.

◼️प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा असून, शेतकरी हा देशाचा कणा आहे. किसान मोर्चाच्या…

🛑कुडाळ भाजपा मंडल उपाध्यक्ष श्री.समाधान परब यांचा शिवसेनेत प्रवेश.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलचे उपाध्यक्ष आणि पाट गावचे माजी सरपंच श्री. समाधान परब यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.कुडाळ मालवण चे आमदार श्री. निलेश राणे, यांच्या उपस्थितित त्यांनी…

🛑श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ बांव यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते या सामाजिक भावनेतून श्री देवी सातेरी कला क्रीडा शैक्षणिक मंडळ, बांव यांच्या वतीने ग्रामपंचायत हॉल, बांव येथे आज आयोजित करण्यात आलेल्या…

🛑कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक;रस्ता केला बंद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणी येथील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेत मागणी केली. श्री देव वरडेश्वर…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पिंगुळी येथे वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान.

◼️वनराई बंधारे पुढील ७-८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा कमी खर्चाचा उत्तम उपाय ✒️लोकसंवाद /- कुडाळ. मागील ३५-४० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सर्वात निचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची…

🛑सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!

◼️‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र या – पालकमंत्री नितेश राणे ◼️संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा…

You cannot copy content of this page