Month: October 2026

🛑यशस्वी जीवनासाठी कोणत्या दिशेने जायचे हे आपण स्वतः ठरवायचे आहे :दादा भुसे.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करताना जीवन जगण्याची दिशा देतात. कोणत्या दिशेने जायचे हे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मार्गक्रमण केले तर यशस्वी होता येईल. त्यासाठी कष्ट करण्याची…

🛑गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार वाढविण्यावर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

◼️‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सहा शाळांना भेटी.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संस्कार वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी…

🛑वाढती फसवणूक ह्यामुळे ग्राहक वर्गाने सतर्क राहावे.;बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचे प्रतिपादन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या समाजात अनेक भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाढती फसवणूक आणि सायबर क्राईमबाबत ग्राहक वर्गाने सतर्क राहणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी दीपक टी.व्ही यांनी नेरूर माड्याचीवाडी…

🛑मागील तीन वर्षे आपले अस्तित्व लपवून फिरत असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात.;स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.

✒️लोकसंवाद /- कणकवली. मागील गेल्या ३ वर्षांपासून नजरेआड असलेल्या आरोपीस अखेर शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. लीलाधर मोडाराम सुथार (३९, मूळ रा. पिंपसार नागोर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. स्थानिक…

🛑कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडीतील २६ नळ कनेक्शनधारकांच्या पाणीपट्टी दराचा उपविधीत समावेश करा.

◼️नगरसेवक अभिषेक गावडे यांना प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्लेकरवाडी येथील २६ नळ कनेक्शनधारकांच्या पाणीपट्टी दराचा पाणीपुरवठा उपविधीत समावेश करून योग्य दर निश्चित करावा, या मागणीसाठी…

🛑शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी…

🛑उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या.*

◼️मा.आ. वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे.…

🛑इन्सुली तिलारी कालव्यात आढळला मृतदेह.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. इन्सुली-डोबाशेळ येथील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह अर्ध नग्नावस्थेत गोधडीत आढळून आला आहे. वस्तुस्थिती लक्षात येतात त्याचा घातपात झाल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.…

🛑उसने घेतलेले पैसे न दिल्याच्या रागातून कुडाळातील व्यक्तीचे सांगलीत अपहरण करून मारहाण.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. उस तोडीच्या कामासाठी घेतलेली हातउसनी रक्कम परत न केल्याच्या रागातून कुडाळ शहरातील प्रकाश रमेश पवार (३८) यांचे अपहरण करून त्यांना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिकोंडी येथे नेल्याची…

🛑दारूच्या नशेत बोलेरो चालवणाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बोलेरो पिकअपमधून बैलाची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा प्रकार कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील सुंदरवाडी-वाडीवरवडे परिसरात उघडकीस आला.वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहन चालवत असल्याचेही निदर्शनास आल्याने कुडाळ पोलिसांनी तालीम हमीद शेख…

You cannot copy content of this page