🛑मिठबाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे ग्रामस्थांसोबत श्रमदान.
◼️नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ✒️लोकसंवाद /- देवगड. लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवगड तालुक्यातील मिठबाव येथे भंडारवाडी येथील ओहळावर वनराई बंधारा…
