Category: वेंगुर्ले

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक वर्क ८ -१० दिवसात पूर्ण करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांचे आदेश

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन बांधकामचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.परंतु इलेक्ट्रिकचे काम पूर्ण न झाल्याने हॉस्पिटल अपूर्णावस्थेत आहे.त्यामुळे सदर हिस्पिटल कार्यान्वित…

वेंगुर्ला तालुक्यात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यत आज नव्याने पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये शिरोडा १(पॉझिटिव्ह संपर्कातील), पाल १(पॉझिटिव्ह संपर्कातील), कुर्लेवाडी १…

केळुस दाडोबा देवस्थान तळीवाडी येथील खचलेल्या मोरीची जि.प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी केली पाहणी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील केळुस दडोबा देवस्थान तळीवाडी येथे अतिपर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावरील मोरी खचून गेली आहे.परीणामी या भागातील एसटी बस सेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना प्रवासाची समस्या उद्भवलेली आहे. हे…

वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध..

वेंगुर्ले /- उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध करण्यात आला आहे.उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार हा लोकशाही ला काळीमा…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले,तर १ मृत्यू..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील (वय ७६) वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.संबंधित व्यक्ती २४ सप्टेंबर २०२०…

‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ मच्छिमार बांधवानी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त…

आम.दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक त्यांच्या सदैव पाठीशी.; संदेश निकम

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री,सिंधुदुर्ग जिल्हा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक हे आमदार दीपक केसरकर यांच्या पूर्णपणे पाठीशी राहतील,असा…

वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसात एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल व आज बुधवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये मंगळवारी आरवली येथे ३…

भाजपा आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा जिल्ह्यात शानदार शुभारंभं..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्वाने ‘आत्मनिर्भर भारत संवाद अभियान’ सुरू केलेले असून शेतकरी,कृषी उद्योग,मत्स्य शेतकरी,मत्स्य व्यावसायिक,लाफहू उद्योजक,फेरीवाले,महिला बचत गट,शेतकरी गट इत्यादी लाभार्थ्यांना आत्मनिर्भर पॅकेजचा लाभ मिळणार,असे प्रतिपादन अभियान…

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ला येथे उद्या ‘मच्छीमारांसाठी’ मार्गदर्शन कार्यक्रम

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग या अंतर्गत आत्मनिर्भर भारत संवाद अभियान राबविण्यात येत असून त्याचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.मत्स्य शेतकरी, मच्छिमार,मत्स्य व्यावसायिक यांच्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबाबत बुधवार…

You cannot copy content of this page