वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले,तर १ मृत्यू..

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले,तर १ मृत्यू..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील (वय ७६) वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.संबंधित व्यक्ती २४ सप्टेंबर २०२० पासून ओरोस येथे ऍडमिट होती. त्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. आज गुरुवारी सकाळी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले आहे.दरम्यान आज तालुक्यात
केरवाडा १,शिरोडा १, (पॉझिटिव्ह संपर्कातील) वेतोरे पालकरवाडी २,(पॉझिटिव्ह संपर्कातील) व वेंगुर्ले
शहर एरियात २ (पॉझिटिव्ह संपर्कातील) असे एकूण ६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिप्राय द्या..